रात्रीचे भोजन कधी करावे ऐका डॉक्टरांचे मत | आरोग्य | Sakal Media
2021-04-28 54 Dailymotion
सोलापूर : रात्रीचे भोजन रात्रीच्या प्रथम प्रहरामध्ये अंदाजे नऊ वाजण्यापूर्वी करावे. ते दिवसापेक्षा कमी प्रमाणात असावे. याच संदर्भात वैद्य श्वेता शेतसंदी काय म्हणतायेत ऐका.